Testimonials by Accounts Trainees

कॉलेज नंतर लगेच नोकरी मिळेल असे मी समजत होते पण जेव्हा मी Interview देण्यासाठी गेले त्यावेळेस माझी accounts & tally ची प्रॅक्टिकल टेस्ट घेतली पण त्याबद्दल काहि नॉलेज नसल्यामुळे मी रिजेक्ट् झाले . त्याचनंतर मला Pace HR Innovations Pvt Ltd आणि Practical Training in Corporate Industrial Accounts & Finance ह्या कोर्स बद्दल माहिती मिळाली. ह्या कोर्स च्या प्रॅक्टिकल नॉलेज मुळे व Article ship मुळे मला लगेच Pace HR Innovations Pvt Ltd कडून चांगली नोकरी मिळाली.

Sarika
-

Practical Training in Corporate Industrial Accounts & Finance हा कोर्स करण्या पूर्वी मी एका खाजगी कंपनीत काम करत होते त्याच वेळेस मला Pace HR Innovations Pvt. Ltd. आणि ह्या कोर्स बददल मला माहिती मिळाली हा कोर्समुळे मला Accounts & Finance चे पूर्ण प्रक्टिकल नॉलेज मिळाले त्यामुळे माझ करिअर बदलून गेले कारण नौकरी करण्यासाठी फ़क्त शिक्षण असून चलत नाही तर प्रॅक्टिकल नॉलेज किती महत्त्वाचे आहे हे मला ह्या कोर्समुळे समजले. आज मी चांगल्या कंपनीत नोकरी करत आहे.

Sarita Patil
-

Practical Training in Corporate Industrial Accounts & Finance हा कोर्स मी कॉलेज बरोबर केला त्यामुळ वेळेची बचत तर झाली पण त्याचं बरोबर Article ship चा अनुभव ही मिळाला त्यामुळे आज मी चांगल्या कंपनीत चांगल्या पगारवर काम करत आहे . Thanks to Pace HR Innovations Pvt Ltd.

Sanchita Bhole
-